Reconstructive Surgery

1. Microtia

2. TMJ ankylosis

3. Hypospedias

4. Torticollis

5. Hemangioma

6. AVM

7. Ptosis

8. Constricting ring syndrome

9. CTEV

10. Tuboplasty

11. AV fistula

12. Bedsore

13. Marjolins ulcer

14. Neurofibroma

15. Lymphedema

16. PBC

जेंव्हा सांध्यावर (Joints) खोल भाजले जाते आणि त्यावर योग्य उपचार झाले नाहीत किंवा रुग्णांनी व्यवस्थीत केला नाही तर या सांध्याच्या भागावरील जखम भरत असताना सांधा आखडला जातो. यावर उपचारामध्ये सर्जरी हा एकच पर्याय असतो. यामध्ये आखडलेला सांधा सोडवला जातो व त्यावर त्वचा रोपण किंवा Flap Cover केले जाते. बऱ्याचवेळा मानेवर जेंव्हा भाजले जाते तेंव्हा ती मान छातीला चिकटली जाते किंवा गळ्याचा भाग छातीला चिकटला जातो. PBC Neck (भाजल्यामुळे चिकटलेली मान सर्जरीने पूर्ववत करण्यात आली)

17. Reconstructive rhinoplasty

Reconstructive Rhinoplasty (Forehead Flap) : बऱ्याचवेळा अपघाताने किंवा अन्य कारणाने नाकाचा कांही भाग तुटला जातो किंवा पूर्णपणे निकामी होतो अशा वेळी नाकाची पुनर्बांधणी वेगवेगळे Flaps वापरून करता येते.

18. Varicose veins