डर्माटोम (छुमीका, नेदरलँड)
या मशिनच्या साह्याने हवा तसा ग्राफ्ट (चामडी) काढता येतो. तसेच शरीराच्या कोणत्याही भागावरून (डोके, पाठ, पोट इत्यादी) त्वचा काढता येते. या मशिनला कार्ड नसल्याने याचा वापर अत्यंत सोपा आहे. ही मशिन जळीत रुग्ण उपचाराच्या दृष्टीने अत्यंत उपयोगाची आहे.
NABI CME 2007
National Academy Burns India
लहाने हॉस्पिटल बर्न विभागाच्या वतीने, जळीत रुग्णांवर उपचार करणारी राष्ट्रीय संघटनेची Mid term CME ६-७ जाने. २००७ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथे आयोजित करण्यात आली होती.
या CME मध्ये सर्व प्रकाराच्या जळीत रुग्ण उपचार प्रणालीवर चर्चासत्र आयोजित केले होते. यासाठी चेन्नईवरुन प्लास्टीक व बर्न सर्जन डॉ. मातंगी रामकृष्णन, डॉ. व्ही. जयरामन व मुंबईवरुन डॉ. सुनील केसवानी आले होते.
MID TERM CONFERENCE CONCME 2007
डॉ. माथंगी रामकृष्णन् (चेन्नई), डॉ. व्ही. जयरामण (चेन्नई), डॉ. ए.बी. सोलपुरे (अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर), डॉ. अशोक पोद्दार (आरोग्य उपसंचालक, लातूर विभाग), डॉ. सुनिल केसवानी (मुंबई), डॉ. नारायण आर्वीकर, डॉ. चंद्रकांत शिरोळे (अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई), डॉ. सुधिर देशमुख (सर्जरी विभाग प्रमुख, अंबाजोगाई) डॉ. भास्कर खैरे, डॉ. विठ्ठल लहाने आदी
फिजीओथेरपी :
भाजलेल्या रुग्णांना फिजीओथेरपीची अत्यंत गरज असते. जखमा दुरुस्त होताना व जखमा दुरुस्त झाल्यानंतरही फिजीओथेरपी गरजेची असते. फिजीओथेरपी केल्यामुळे कार्यक्षमता पूर्ववत येवू शकते.
Our Contacts
We, here at Lahane Hospital constitute a fully devoted team ever ready for a new challenge.
VISIT US
Dinanath Nagar Savewadi, Latur, Maharashtra 413531
EMAIL US
vlahane@gmail.com
Opening Hours
Lahane Hospital near Diwanji Function Hall, Dinanath Nagar Savewadi has a wide range of products and / or services to cater to the varied requirements of their customers. The staff at this establishment are courteous and prompt at providing any assistance. They readily answer any queries or questions that you may have. Pay for the product or service with ease by using any of the available modes of payment, such as Cash. This establishment is functional from 00:00 – 23:59.
श्री.पुंडलिकराव लहाने (पिताश्री)
सौ. अंजनाबाई लहाने (मातोश्री)
वै.ह.भ.प. विठ्ठल प्रसाद महाराज
(अध्यात्मिक गुरू)
डॉ.बी.एम.डावर
( प्लास्टिक सर्जरीचे गुरू)
Established in the year 2009, Lahane Hospital near Diwanji Function Hall, Dinanath Nagar Savewadi, Latur is a top player in the category Hospitals in the Latur. This well-known establishment acts as a one-stop destination servicing customers both local and from other parts of Latur.
Lahane Hospital Latur – Copyright © 2023 – All Right Reserved