Welcome to

Lahane Hospital Latur

A legacy built over 23 years with a constant goal of serving the humankind, one smile at a time.

4.9

4.9/5

485+ Reviews

दिनांक ५ एप्रिल २००० रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पूजा करून लातूर येथील यशवंतराव चव्हाण कॉम्प्लेक्समध्ये १००० क्वेअर फूटाच्या भाड्याच्या जागेत क्लिनीक सुरु केले. लातूर मधील सर्वच National Bank मध्ये Loan साठी मी अर्ज केले पण कोणत्याही बँकेने कर्ज दिले नाही. कारण बँकेत तारण ठेवण्यासाठी आमच्याकडे काहीच नव्हते. मी शेवटी एका बँकेच्या मॅनेजरांना म्हणालो की माझ्याकडे वैद्यकिय क्षेत्रातील भारत देशातील सर्वात मोठी डीग्री आहे. (M.Ch.) आणि तुम्ही मला दवाखान्यासाठी कर्ज देत नाहीत ? ते मॅनेजर मला म्हणाले डॉक्टर साहेब तुमच्या डीग्रीचा आम्हाला आदर आहे. पण बँकेच्या नियमाप्रमाणे काहीतरी तारण ठेवल्याशिवाय आम्ही कर्ज देऊ शकत नाहीत. आयुष्यात फर्स्ट टाईम गरीब असल्याचे खूप वाईट वाटले (आतापर्यंत गरीबी ही माझी स्ट्रेन्थ, यामुळेच आपण एवढे शिक्षण घेतले) आणि फोनवर मोठे भाऊ डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी बोललो व खूप भाऊक झालो, खूप रडलो.
दुस-या दिवशी त्यांनी त्यांचा एक मित्र माझ्याकडे पाठवला त्यांनी त्यांची जमीन तारण म्हणून बँकेत लिहून दिली व मला वैद्यनाथ को-ऑपरेटीव्ह बँकेकडून कर्ज मिळाले. आणि दि. २१ मे २००० या दिवशी त्याच जागेत पेशंटसाठी तीन रुम, माझ्यासाठी एक व माझ्या पत्नीसाठी एक कन्सल्टींग व एक ऑपरेशन थिएटर असे हॉस्पिटल सुरु केले. हॉस्पिटलसाठी अत्यंत जरुरीची असणारी यंत्रसामुग्री खरेदी केली. लहाने प्लास्टीक व कॉस्मेटीक सर्जरी सेंटर या नावाने हॉस्पिटलची सुरुवात केली. याचे उद्घाटन माझे

लहाने हॉस्पिटल...वाटचाल...

दिनांक ५ एप्रिल २००० रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पूजा करून लातूर येथील यशवंतराव चव्हाण कॉम्प्लेक्समध्ये १००० स्क्वेअर फूटाच्या भाड्याच्या जागेत क्लिनीक सुरु केले. लातूर मधील सर्वच National Bank मध्ये Loan साठी मी अर्ज केले पण कोणत्याही बँकेने कर्ज दिले नाही. कारण बँकेत तारण ठेवण्यासाठी आमच्याकडे काहीच नव्हते. मी शेवटी एका बँकेच्या मॅनेजरांना म्हणालो की माझ्याकडे वैद्यकिय क्षेत्रातील भारत देशातील सर्वात मोठी डीग्री आहे. (M.Ch.) आणि तुम्ही मला दवाखान्यासाठी कर्ज देत नाहीत ? ते मॅनेजर मला म्हणाले डॉक्टर साहेब तुमच्या डीग्रीचा आम्हाला आदर आहे. पण बँकेच्या नियमाप्रमाणे काहीतरी तारण ठेवल्याशिवाय आम्ही कर्ज देऊ शकत नाहीत. आयुष्यात फर्स्ट टाईम गरीब असल्याचे खूप वाईट वाटले (आतापर्यंत गरीबी ही माझी स्ट्रेन्थ, यामुळेच आपण एवढे शिक्षण घेतले) आणि फोनवर मोठे भाऊ डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी बोललो व खूप भाऊक झालो, खूप रडलो. दुस-या दिवशी त्यांनी त्यांचा एक मित्र माझ्याकडे पाठवला त्यांनी त्यांची जमीन तारण म्हणून बँकेत लिहून दिली व मला वैद्यनाथ को-ऑपरेटीव्ह बँकेकडून कर्ज मिळाले आणि दि.२१ मे २००० या दिवशी त्याच जागेत पेशंटसाठी तीन रुम, माझ्यासाठी एक व माझ्या पत्नीसाठी एक कन्सल्टींग व एक ऑपरेशन थिएटर असे हॉस्पिटल सुरु केले. हॉस्पिटलसाठी अत्यंत जरुरीची असणारी यंत्रसामुग्री खरेदी केली. लहाने प्लास्टीक व कॉस्मेटीक सर्जरी सेंटर या नावाने हॉस्पिटलची सुरुवात केली. याचे उद्घाटन माझे अध्यात्मिक गुरु ह.भ.प. विठ्ठलप्रसाद महाराज धर्मापुरीकर यांच्या शुभ हस्ते व डॉ. तात्याराव लहाने, डॉ. चंद्रकांत शिरोळे, प्राचार्य अनिरुध्द जाधव सर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
लातूर मधील पहिले प्लास्टिक व कॉस्मेटिक सर्जरी सेंटर सुरू झाले. या विषयाची फारशी माहिती लातूरकरांना नव्हती लातूरमध्ये प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर पाच-सहा महिन्यांनी असे लक्षात आले की लातूर परिसरामध्ये जळीत रुग्ण उपचार केंद्राची अत्यंत आवश्यकता आहे. ही गोष्ट मी माझे मित्र डॉ.राजेश शाह यांच्या कानावर घातली आणि ते लगेच हो म्हणाले आणि आम्ही दोघांनी २६ मार्च २००१ रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर जळीत रुग्ण केंद्राची सुरुवात केली. त्यासाठी आम्ही चार रूम आणि एक ऑपरेशन थियटरसाठीची जागा यशवंतराव चव्हाण कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या मजल्यावर भाड्याने घेऊन हे युनिट सुरू केले.
वर्षभरातच पेशंटचा ओढा प्रचंड वाढला आणि जागा कमी पडू लागली.११ एप्रिल २००१ रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही जळीत रुग्ण केंद्राचा विस्तार केला आणि नवीन पाच रूम पुन्हा भाड्याने घेतल्या.
२१ मे २००१ रोजी हॉस्पिटलचा पहिला वर्धापन दिन कुष्ठरोगामुळे(लेप्रसी) निर्माण झालेल्या व्यंगावर मोफत शस्त्रक्रिया करून साजरा केला. हीच परंपरा पुढे चालू ठेवत हॉस्पिटलचा दुसरा, तिसरा आणि चौथा वर्धापन दिन ‘दुभंगलेले ओठ व टाळू’ या जन्मजात व्यंगावर शस्त्रक्रिया करून साजरा करण्यात आला. त्यात अनुक्रमे ११,१८ व २५ सर्जरी करण्यात आल्या होत्या. तेव्हा असे लक्षात आले की अशा जन्मजात व्यंगाचे अनेक रुग्ण आहेत.या सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी हा उपक्रम वर्षातून फक्त एकदा करून चालणार नाही. म्हणून ‘स्माईल ट्रेन, अमेरिका’ या क्लेफ्ट चॅरिटेबल ऑर्गनायझेशनशी अनेक पत्र लिहून संपर्क साधला व त्यांना या भागातील रुग्णांच्या या व्यंगावरील उपचाराची गरज निदर्शनास आणून दिली. श्री. सतीश कालरा यांनी प्रथम फोन करून या विषयाची सखोल चौकशी केली व येथील गरज लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतः २८ ऑक्टोबर २००४ रोजी लहाने हॉस्पिटल, लातूर येथे भेट दिली आणि लगेचच स्माईल ट्रेन बरोबर काम करण्याची परवानगी मिळाली. अशा रितीने स्माईल ट्रेन, अमेरिका आणि लहान हॉस्पिटल, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दुभंगलेले ओठ व टाळू’ या जन्मजात व्यंगावर वर्षभर मोफत प्लास्टिक सर्जरी उपक्रम डिसेंबर २००४ पासून लहाने हॉस्पिटल,लातूर येथे सुरू करण्यात आला.

Reception and Consulting Rooms (स्वागत कक्ष व कन्सल्टिंग रूम्स)

Plastic and Cosmetic Surgery Department (प्लास्टीक व कॉस्मेटिक सर्जरी विभाग)

Accident Department and Pharmacy (अपघात विभाग व फार्मसी) 24×7 Open

Cleft Care Centre/General Ward(क्लेफ्ट केअर सेंटर/ जनरल वार्ड)
दुभंगलेले ओठ व टाळू वरील उपचार केंद्र

Post operative Recovery (Monitor & Central O2)

Main Plastic Surgery Operation Theatre (मुख्य प्लास्टिक सर्जरी ऑपरेशन थिएटर)- 2 OT Tables

Trauma Operation Theatre(ट्रॉमा ऑपरेशन थिएटर)
C arm & Microscope

Our Blogs

Lahane Hospital Latur

लहाने प्लास्टीक आणि कॉस्मँटीक सर्जरी सेंटर व डेंटल क्लिनिकचे उद्घाटन सोहळा

या प्रसंगी आ. दिलीपरावजी देशमुख म्हणाले…. डॉ. लहानेसाहेब आपण रुग्णांना देव मानून सेवा करीत आहात, अत्यंत लहान वयात आपण सन्मार्गावर

Read More »
Lahane Hospital Latur

‘दुभंगलेले ओठ व टाळू’ या जन्मजात व्यंगावर लहाने हॉस्पिटल व स्माईल ट्रेन यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षभर मोफत उपचार

‘दुभंगलेले ओठ व टाळू’ या जन्मजात व्यंगावर लहाने हॉस्पिटल व स्माईल ट्रेन यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षभर मोफत उपक्रम डिसेंबर २००४

Read More »

उद्घाटन सोहळा: २४ ऑक्टोबर २००४

२४ ऑक्टोबर २००४ रोजी साळेवाडी, लातूर येथील नवीन स्वतंत्र बिल्डींगमध्ये लहाने हॉस्पिटलचे स्थलांतर झाले. येथे २५ बेडची सुविधा असलेले हे हॉस्पिटल अत्याधुनिक पद्धतीने बांधण्यात आले होते या नवीन हॉस्पिटलचे उद्घाटन जागतिक प्लास्टिक सर्जन असोसिएशनचे अध्यक्ष व माझे गुरु सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ.बेहमन डावर सर यांच्या शुभहस्ते व प्राचार्य श्री.अनिरुद्ध जाधव सर, लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ.चंद्रकांत शिरोळे, लोकमत वृत्तपत्राचे मुख्य उपसंपादक श्री.जयप्रकाशजी दगडे, नगरसेवक श्री.मकरंदजी सावे यांच्या उपस्थितीत २४ ऑक्टोबर २००४ रोजी संपन्न झाले.याप्रसंगी डॉ. डावर सर म्हणाले… “प्लास्टिक सर्जरीची पदवी मुंबईमध्ये घेऊन लातूरमध्ये प्लास्टिक सर्जरीची सेवा उपलब्ध करून देण्याचे काम माझ्या विद्यार्थी डॉ.विठ्ठल लहाने यांनी केले आहे.तो करत असलेले काम सर्वसामान्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.प्लास्टिक सर्जरी त्यांनी सर्वसामान्य पर्यंत पोहोचवली आहे. अनेक रुग्णांना पुनर्जन्म दिला आहे. त्याचे हे सर्व काम पाहून माझे मन भरून आले आहे. तो माझा विद्यार्थी आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो आहे.”

या प्रसंगी आ. दिलीपरावजी देशमुख म्हणाले…. डॉ. लहानेसाहेब आपण रुग्णांना देव मानून सेवा करीत आहात, अत्यंत लहान वयात आपण सन्मार्गावर चालत आहात. किती कौतुक करावं आपलं, त्यापेक्षा आम्हाला आपला एखादा गुण घेता आला तर आमच्यापेक्षा भाग्यवान आम्हीच. या शिवारात अनेक प्रकारची झाडे आहेत पण तुम्ही लावलेलं (डॉ. लहाने यांच्या आई-वडिलांना उद्देशून) हे चंदनाचं झाड सर्वांना सुगंध देत आहे हे एक पुण्याचं काम तुमच्या हातून, तुमच्या कुटुंबात घडलं आहे. अशा या चांगल्या टीमच्या पाठीमागे उभा राहण्यास मला आत्मिक आनंद मिळेल. डॉ. लहाने तुम्ही लावलेल्या या दिव्याला तेल कमी पडणार नाही एवढीच ग्वाही देतो. या प्रसंगी डॉ. डावर सर म्हणाले…. “डॉ. विठ्ठल लहाने गरीब व गरजूंना मदत करत आहेत. त्यांचा पुनर्जन्म डॉ. विठ्ठल लहाने यांच्या हातून होत आहे. त्यांच्या या कार्यास माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत.” डॉ. रुग्ण व पालकांसमवेत मा. आ. दिलीपरावजी देशमुख, मा. बी. एम. डावर, डॉ. ए. बी. सोलपुरे, डॉ. विठ्ठल लहाने, डॉ. लहाने यांचे आई-वडील, डॉ. सौ. कल्पना लहाने, डॉ. राजेश शाह, सौ. कल्पना शाह व उपस्थित रुग्ण – त्यांचे पालक
‘दुभंगलेले ओठ व टाळू’ या जन्मजात व्यंगावर लहाने हॉस्पिटल व स्माईल ट्रेन यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षभर मोफत उपक्रम डिसेंबर २००४ मध्ये सुरू झाला. पहिल्या वर्षभरात (डिसेंबर २००४ ते डिसेंबर २००५) ‘दुभंगलेले ओठ व टाळू ́ या व्यंगाच्या ७३५ रुग्णांवर सर्जरी यशस्वीरित्या पार पडल्या. या उपक्रमाची माहिती गरजू रुग्णांपर्यंत पोहोचावी व हे व्यंग पूर्णपणे दुरुस्त होऊ शकते या विषयी जनजागरण व्हावे या हेतूने सन २००५ मध्ये सर्जरी केलेले रुग्ण, पालक व नवीन रुग्ण यांना एकत्र करून १० डिसेंबर २००५ रोजी मा. आ. दिलीपरावजी देशमुख, मा. डॉ. बी. एम. डावर, डॉ. ए. बी. सोलपुरे, डॉ. विठ्ठल लहाने, अॅड. व्यंकटराव बेद्रे, अॅड. त्र्यंबकदास झंवर, श्री. नरेश पंड्या, श्री. यशवंतराव पाटील, डॉ. लहाने यांचे आई-वडील, डॉ. सौ. कल्पना लहाने, सौ. कल्पना शाह, डॉ. राजेश शाह, श्री. लितेश शाह, सौ. भव्या शाह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रुग्ण पालक मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व या व्यंगाविषयी समाजात जनजागरण होण्यास मोठी मदत झाली. ष्ठमाईल ट्रेलर अमेरिका व महाने हरि पहिला वर्धापनदिन ● संयुक्त कि लिले अ Papaya 2 ‘दुभंगलेले ओठ व टाळू’ या व्यंगावरील वर्षभर मोफत प्लास्टीक सर्जरी उपक्रमास एक वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने आयोजित रुग्ण पालक मेळाव्याचे उद्घाटन करताना मा. आ. दिलीपरावजी देशमुख, मा. डॉ. बी. एम. डावर, डॉ. ए. बी. सोलपुरे, डॉ. विठ्ठल लहाने, कार्यक्रमास उपस्थित मान्यवर

Our Services

What Lahane Hospital Offers

Cosmetic Surgery

Cosmetic surgery is where a person chooses to have an operation, or invasive medical.....

Plastic Surgery

Plastic surgery is a surgical specialty involving the restoration, reconstruction or alteration of the...

Reconstructive Surgery

Reconstructive surgery is a procedure that restores your body after an injury, after a disease, or it corrects defects .....

Hand Surgery

Hand surgery deals with both surgical and non-surgical treatment of conditions and problems that may.....

Cleft Care Centre

Surgery restores normal function with minimal scarring. If required, speech therapy helps correct speaking ......

Trauma Care Centre

A trauma center is a hospital equipped and staffed to provide care for patients suffering from major.....

Burn Care Centre

It's important to keep the area covered with cotton clothing. If the burn or scald is on your face......

Dental Clinic

A dental clinic ordinarily provides basic dental services, such as checkups, fillings and root canals......

Speech Therapy

Speech therapist or speech-language pathologists are trained personnel who work with children having.....

Physiotherapy

Physical therapy, also known as physiotherapy, is one of the allied health professions. It is provided by physical.....

लहाने प्लास्टीक आणि कॉस्मॅटीक सर्जरी सेंटर व डेन्टल क्लिनिकचा
उदघाटन सोहळा
दिनांक : २१ मे २०००
२१ मे २००० या दिवशी ‘लहाने हॉस्पिटल’चे उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. तात्याराव लहाने, व्यासपीठावर डॉ. विठ्ठल लहाने यांचे अध्यात्मिक गुरू ह.भ.प. विठ्ठलप्रसाद महाराज धर्मापुरीकर, डॉ. चंद्रकांत शिरोळे, प्राचार्य अनिरुद्ध जाधव सर व डॉ. लहाने यांचे आई-वडील
लातूरमधील पहिले प्लास्टीक व कॉस्मॅटीक सर्जरी सेंटर सुरू झाले. या विषयाची फारशी माहिती लातूरकरांना नव्हती.
लातूरमध्ये प्रॅक्टीस सुरु केल्यानंतर ५-६ महिन्यांनी असे लक्षात आले की, लातूर परिसरामध्ये जळीत रुग्ण उपचार केंद्राची अत्यंत आवश्यकता आहे. ही गोष्ट मी माझे मित्र डॉ. राजेश शाह यांच्या कानावर घातली आणि ते लगेच हो म्हणाले आणि आम्ही दोघांनी २६ मार्च २००१ रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर जळीत रुग्ण केंद्राची सुरुवात केली. त्यासाठी आम्ही चार रुम आणि एक ऑपरेशन थिएटरसाठीची जागा यशवंतराव चव्हाण कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या मजल्यावर भाड्याने घेऊन हे युनीट सुरु केले.
लातूर बर्न केअर सेंटर
(जळीत रुग्णांसाठी केंद्र)
२६ मार्च २००१ रोजी गुढीपाडवा या शुभमुहूर्तावर ‘लातूर बर्न केअर सेंटर’चे उद्घाटन करताना डॉ. तात्याराव लहाने, ह.भ.प. डॉ. नामदेव शास्त्री महाराज, डॉ. विठ्ठल लहाने इत्यादी

वर्षभरातच पेशंटचा प्रचंड ओढा वाढला आणि जागा कमी पडू लागली.११ एप्रिल २००२ रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही जळीत रुग्ण केंद्राचा विस्तार केला आणि नवीन पाच रुम पुन्हा भाड्याने घेतल्या.

या प्रसंगी डॉ. डावर सर म्हणाले….”प्लास्टीक सर्जरीची पदवी मुबंईमध्ये घेवून लातूरमध्ये प्लास्टीक सर्जरीची सेवा उपलब्ध करून देण्याचे काम माझा विद्यार्थी डॉ. विठ्ठल लहाने यांनी केले आहे. तो करत असलेले काम सर्वसामान्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. प्लास्टीक सर्जरी त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहचवली आहे. अनेक रुग्णांना पुनर्जन्म दिला आहे. त्याचे हे सर्व काम पाहून माझे मन भरून आले आहे. तो माझा विद्यार्थी आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो आहे. ” www लहाने हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवर, नातेवाईक, रुग्ण व पालक

How it works

Making What’s Good Even Better

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo. Quisque vel dui et diam malesuada gravida nec ut libero. Etiam rutrum quam ac ornare aliquam.

Why Choose Us

Restore. Rejuvenate. Rejoice

Dr Rajesh Shah

MBBS MD (Anesth.)
Chief Anesthesiologist
Lahane Hospital, Latur

“Because we always provide the best and quality service for you and your future”

I am working with Dr lahane sins day 1 for me as anaesthesiologist what is more important thing is that doctor lahane provides all latest equipment and drugs required for the safety of the patient and my comfort this makes my work comfortable and enjoyable regarding his surgery he has very good and skillful surgical hands he always wants to give the best surgical result to the patient. For that he upgrades is knowledge equipment and surgical instruments by attending the maximum conferences CME.

Best Staffs and Doctors

Advanced Equipments

18 Years of Experience

Price to Quality

Testimonials

Positive Review From Our Patients

“We always give our best treatment to satisfy your health”

जेव्हा जेव्हा आम्ही लहाने सरांना भेटलो तेव्हा तेव्हा आम्हाला असं वाटलं की कोणीतरी आपला माणूस आहे. आपल्या खूप जवळचा माणूस, कारण सर बोलताना असं बोलतात की परक्याची भावना येऊ देत नाहीत, सगळ्यांना आपले समजतात, सर खूप ग्रेट आहेत. सर्जरीनंतर मी स्वतःला आरशात पाहिलं आणि खूप आश्चर्य वाटले कारण मी खूप छान दिसत होते. त्या सर्जरीतून मला एक नवीन ओळख मिळाली आहे आणि या सगळ्या गोष्टीतून एक मात्र कळले की आयुष्य मला एका वेगळ्या पध्दतीने जगता येणार आहे.

- राजनंदनी विजयकुमार समुद्रे, बीड
लहाने सर सर्वात प्रथम मी आपले आभार मानतो. मी आपल्याला भेटल्यापासून भरपूर प्रसन्न आहे ते म्हणजे तुमची काम करण्याची पध्दत बघून. एवढी ऊर्जा आपणास कोठून मिळते, असं मला वाटायचं पण त्याच उत्तर मला आपल्याकडे 9 दिवस राहिल्यानंतर समजले. तुमची पेशंट बरोबर वागण्याची पध्दत, त्यांची घेत असलेली काळजी आणि तुमची उपचार करण्याची पध्दत अत्यंत चांगली आहे. मला तुमच्याकडून आणि तुमच्या स्टाफ कडून मिळालेला प्रतिसाद मी आयुष्यात कधीच विसरु शकत नाही. तुमच्या स्टाफचे आम्ही आभारी आहोत.
गणेश गोविंद राऊळ, रायगड.
खरंतर मी मुंबईला नानावती हॉस्पिटल, पुणे येथे अटेस्टीक मेडस्पा कॉस्मेटिक लेझर सर्जरी सेंटर येथे जाऊन आली होती. काही दिवसानंतर लहाने हास्पिटल चे नाव मी प्रसारमाध्यमात पाहिले आणि डॉक्टर विठ्ठल लहाने यांचे व्याख्यान युट्युबवर बघितले. गरिबीची जाणीव असलेले डाक्टर लहाने हे खरोखर पंढरपूरच विठ्ठलाचे रुपात आहेत. कमी खर्चात इतकी चांगली सर्जरी करणारे मला वाटते की भारतातील एकमेव डॉक्टर आहेत. असो सांगावे तितके कमी आहे. पण मला येथे आल्यानंतर खूप छान वाटले. सर्जरी पण खूप छान झाली.
- ज्योती संतोष कांडेकर, नाशिक
Years Experience
0 +
Positive Reviews
0 +
Expert Doctors
0 +
Services
0 +

Blog & News

Read Our Articles

लहाने प्लास्टीक आणि कॉस्मँटीक सर्जरी सेंटर व डेंटल क्लिनिकचे उद्घाटन सोहळा

लहाने प्लास्टीक आणि कॉस्मँटीक सर्जरी सेंटर व डेंटल क्लिनिकचे उद्घाटन सोहळा

या प्रसंगी आ. दिलीपरावजी देशमुख म्हणाले…. डॉ. लहानेसाहेब आपण रुग्णांना…

उद्घाटन सोहळा : २४ ऑक्टोबर २००४

उद्घाटन सोहळा : २४ ऑक्टोबर २००४

२४ ऑक्टोबर २००४ रोजी साळेवाडी, लातूर येथील नवीन स्वतंत्र बिल्डींगमध्ये…

Our Contacts

Get In Touch

We, here at Lahane Hospital constitute a fully devoted team ever ready for a new challenge.

VISIT US

Dinanath Nagar Savewadi, Latur, Maharashtra 413531

EMAIL US

vlahane@gmail.com

CALL US

(02382)254406, 258880

FOLLOW US

Opening Hours

Visit Our Hospital

Lahane Hospital near Diwanji Function Hall, Dinanath Nagar Savewadi has a wide range of products and / or services to cater to the varied requirements of their customers. The staff at this establishment are courteous and prompt at providing any assistance. They readily answer any queries or questions that you may have. Pay for the product or service with ease by using any of the available modes of payment, such as Cash. This establishment is functional from 00:00 – 23:59.

Monday – Friday

Saturday

Sunday